Hair Tips

Hair Loss is big issue in todays lifestyle but don't worry here are some solutions. ज्यांचे केस गळणे सुरु होतात त्यांना समाजत नाही की काय केल्याने त्यांचे केस गळणे थांबेल. Hair Loss ही आजकाल मोठी समस्या झाली आहे ज्याची अनेक कारणे असू शकतात. जर तुम्ही विनाकारण टेंशन घेत असाल तर तेही केस गळण्याचे कारण बनू शकते. पण काळजी नको पुढील काही Tips मध्ये तुम्हाला Hair Fall चे Solutions मिळतील.

Hair Loss Solutions

Hair Loss होण्याची कारणे ::

जास्त साबण किंवा शैम्पू वापरणे

जास्त केमिकल असलेली डाइ लावणे.

जास्त हेयर कंडीशनर लावणे किंवा अन्य नुकसानकारक वस्तू केसांना लावणे


HAIR CARE TIPS

केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे केस गळणे थांबवणे अवघड आहे. पण जर तुम्ही Hair Loss थांबवण्यासाठी केसांची निगा संपूर्ण घेतली म्हणजे तुमचे केस पुन्हा वाढायला लागतील यासाठी काय करता येईल ते पुढे पाहू.

Hair Regrowth Treatment Tips ::

केस गळणे थांबवून केसांच्या वाढीसाठी उपाय केस गळणे थांबवण्यासाठीचा आहार योग्य हवा

आवळा, कोथंबीर आणि लिंबु लांब केस करण्यासाठी मदत करतात.

बदाम खालल्याने केसांना आवश्यक असणारे विटामिन्स मिळतात

केसांना डाय करणे, कलर लावणे, प्रेस करणे किंवा कोणत्याही प्रकारे केसांना नुकसान पोहचेल अश्या गोष्टी करणे टाळा

पौष्टिक आणि योग्य आहार, व्यायाम, केसांना तेल लावणे, पाणी भरपूर प्यावे

वाईट व्यसनाच्या पासून दूर रहावे.

तुम्ही बाइकवर प्रवास करत असाल तर स्कार्फ बांधुन किंवा हेलमेट वापरुन काळजी घ्यावी ज्यामुळे केस गळणार नाहीत

केसांना पोषण मिळावे यासाठी एक ते दोन महिन्यातून मेहंदी लावू शकता

कडीपत्ता आपल्या आहारा मध्ये वापरा.

केसांची काळजी म्हणून रोज रोज केस धुणे योग्य आहे का नाही ? हा प्रश्न तुम्ही स्वतःला रोज विचारत असाल. केसांना रोज धुतल्याने केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे केस कोरडे आणि बेजान दिसायला लागतात.

आठवङ्यातुन दोनदा केस mild शाम्पू करावे रात्री झोपण्याच्या अगोदर केसांना ५ ते १० मिनिटे कंगवा करा.

केसांना मागून पुढे घ्या आणि केस झटका यामुळे केसांवर जमा झालेली धूळ आणि घाण दूर होईल.

केसांना तेल लावायचे असेल आठवडयातून ३ वेळा झोपण्यापूर्वी तेल लावा व सकाळी केस स्वच्छ धुवा

तेल लावल्याने केसांना आवश्यक पोषण मिळते असा समज योग्य नाही.

झोपताना केस बांधून झोपा. यामुळे केसांचा गुंता होत नाही व केसांची वाढ होते.